रुहअफ़जा लेमनेड


रुहअफ़जा लेमनेड


Aarti Nijapkar




















रुहअफ़जा लेमनेड


साहित्य
रुहअफ़जा सिरप ३ मोठे चमचे
लिंबाचा रस १ मोठा चमचा
पुदिन्याची पाने ४ ते ५
लिमका २०० मिली
बर्फ क्रश केलेला १/३ वाटी
सजावटसाठी लिंबाचा गोलाकार काप
पुदिन्याची पाने

कृती
एक ग्लास मध्ये किंवा शेकर किंवा भांड्यात रुहअफ़जा सिरप , लिंबाचा रस , पुदिन्याची पाने व बर्फ एकत्र करा व्यवस्थितपणे शेक करा
मग हे मिश्रण काचेच्या ग्लास मध्ये ओता लिमका घाला व स्टिकने एकत्र मिसळून घ्या त्यात लिंबाचा गोलाकार काप घाला
लगेचच थंड सर्व्ह करा

टिप
क्लब सोडा वापरू शकता

Comments