लेमन पुदिना टी






लेमन पुदिना टी





















लेमन पुदिना टी
साहित्य
पाणी ६ कप
आले १/२ इंच
पुदिना पाने ५ ते ६
लिंबाची साल १
ग्रीन टी बॅग ४

कृती
एका भांड्यात पाणी घ्या व गॅस वर ठेऊन पाण्यात आल्याचा तुकडा, लिंबाचा साल पुदिनाची २ पाने घालून १० मिनिटे उकळवून घ्या
मग गॅस बंद करून त्यातले आलं आणि लिंबाचा साल काढून टाका
आता टी बॅग एका ग्लास मध्ये ठेवा त्यात उकळून घेतलेलं गरम पाणी घाला २ ते ३ मिनिटे झाकून ठेवा
टी बॅग काढून टाका
पुदिनाची पाने घालून सर्व्ह करा

हे पेय शरीरासाठी खूप उपयुक्त आहे

Comments