ब्लू लगून / ब्लू क्यूरोसो


ब्लू लगून / ब्लू क्यूरोसो

Aarti Nijapkar





















ब्लू लगून / ब्लू क्यूरोसो

साहित्य
ब्लू क्यूरोसो सिरप ३ मोठे चमचे
लिंबाचा रस १ लहान चमचा
लिंबाचे गोलाकार पातळ काप ३ ते ४
पुदिनाची पाने ४ ते ५
बर्फाचे तुकडे/ क्रश
क्लब सोडा किंवा लेमन सोडा २५० मिली
लिंबाचे गोलाकार काप सजावटीसाठी

कृती
आवडीचा काचेचा किंवा मोकटेल ग्लास घ्या त्याच्यात लिंबाचे काप , पुदिनाची पाने व लिंबाचा रस घालून लहान चमच्याने एकत्र करून घ्या
मग बर्फाचे तुकडे व ब्लू क्यूरोसो सिरप घाला पुन्हा एकजीव करून घ्या
आता त्यात आवडीनुसार क्लब सोडा किंवा लेमन सोडा घाला
व्यवस्थित एकजीव करा मग त्यात लिंबाचे गोलाकार काप घाला
सजावट करून थंडगार लगेच सर्व्ह करा

Comments