काकडी कुलर



काकडी कुलर


Aarti Nijapkar





















काकडी कुलर

साहित्य
हिरवी काकडी २ मध्यम
लिंबाचा रस २ मोठे चमचे
पुदिन्याची पाने ५ ते ६
मध १ मोठा चमचा
सेंधा मीठ १/३ लहान चमचा
क्लब सोडा
बर्फ क्रश केलेला १/३ कप

कृती
काकडीची साल काढा काकडी कापून आतल्या बिया काढून टाका
मिक्सरच्या जार मध्ये काकडी , पुदिन्याची पाने,लिंबाचा रस ह्यांचा पातळ किंवा भरड प्युरी करा
काचेच्या ग्लास मध्ये प्युरी , बर्फाचा क्रश , सेंधा मीठ , मध घालून त्यावर क्लब सोडा घाला व्यवस्थित मिसळून घ्या
पातळ काकडीचा लांब असं चकती कापून ग्लास मध्ये गोलाकार घाला
थंडगार काकडी कूलर सर्व्ह करा

टिप
क्लब सोडा ऐवजी पाणी वापरू शकता
काकडीची केलेली पेस्ट घाळून घेतली तरी चालेल आवडीनुसार


Comments