कलिंगड पुदिना कूलर


कलिंगड पुदिना कूलर

Aarti Nijapkar





















कलिंगड पुदिना कूलर

साहित्य
कलिंगड २ कप
पुदिन्याची पाने ५ ते ६
शहाळ्याचे पाणी १/२ कप

कृती
कलिंगडाचे तुकडे करून त्यातल्या बिया काढून टाका
फ्रीझर मध्ये थंड केलेले कलिंगडाचे तुकडे आणि पुदिन्याची पाने मिक्सरच्या जार मध्ये घालून बारीक वाटून घ्या
आता काचेच्या ग्लास मध्ये किंवा मग मध्ये घाला त्यात शहाळ्याचे पाणी घाला व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या
त्यात हवं असेल तर बर्फाचे तुकडे घाला
मस्त सर्व्ह करा

टीप
शहाळ्याचे पाणी वापरायचे नसेल त्यात कोणतेही पारदर्शक सॉफ्ट ड्रिंक घालू शकता

Comments