रेनबो मोकटेल


रेनबो मोकटेल

Aarti Nijapkar





















रेनबो मोकटेल
साहित्य
ऑरेंज ज्यूस ४ मोठे चमचे
ब्लू क्यूरोसा २ मोठे चमचे
रोझ लेमनेड सोडा ४ मोठे चमचे
ग्रेनडीन २ मोठे चमचे

कृती
काचेचा मार्टिनि किंवा आवडता ग्लास घ्या त्यात सर्वात आधी ऑरेंज ज्यूस घाला (ऑरेंज ज्यूस पल्प नसलेला आसावा)
हळुवारपणे ब्लू क्यूरोसा घालावा
रोझ लेमनेड आणि ग्रेनडीन हळुवार पणे एकत्र करा व ग्लास मध्ये अलगद घाला
थोडावेळ म्हणजे ५ मिनिटे ठेवून द्या म्हणजे सेटल होईल
मग क्रश केलेला बर्फ घालून सर्व्ह करा
(ग्रेनडीन म्हणजे डाळिंबाचा ज्यूस)

(मी थोडा क्लब सोडा घातला आहे त्याची काही आवश्यकता नाही पण मला आवडतो म्हणून  ५० मिली घेतला आहे)

Comments